रक्तदान पुण्याचे काम आहे -वामनराव चटप ,राजुरा शिबिरात 57 व्यक्ती चे रक्तदान राजुरा रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे पुण्याचे काम लोकमत करीत आहे कठीण कोरोनाच्या काळात रक्त हे आवश्यक आहे असे प्रतिपादन राजुराचे माजी आमदार वामनराव चटप यांनी केले, शिबिराचे उदघाटन माजी आमदार संजय धोटे यांच्या हस्ते झाले या प्रसंगी बोलताना लोकमत चे कार्य उत्कृष्ट असल्याचे म्हटले मुख्य अतिथी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी लोकमत च्या कार्याची प्रशंसा केली या प्रसंगी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव ,अड अरुण धोटे उपजिल्हा रुग्णालय चे डॉ. लहू कुलमेथे प्राचार्य एस एम वारकड सतीश धोटे डॉ ए डी अरके डॉ एस पी डहुले डॉ ए डी जाधव वि एम डाखोले जयश्री देशपांडे कृतिका सोनटक्के रिता पाटील एम के सेलोटे सुषमा शुक्ला पी एस उराडे हरिभाऊ डोरलीकर स्वरूपा झंवर शुभांगी वाटेकर बादल बेले गुरुदास बालकी अविनाश दोरखंडे संदीप खोके माजी नगरसेवक गजेंद्र झंवर आशिष यामनुवर अशोक राव ,रक्त पेढी चे संजय गावित अमोल जीड्डेवार जय पचारे योगेश जरोडे सुहास भिसे रूपेश घुमे लक्ष मन नगराळे चेतन विरागडे साहिल भासारकर लोकमत चे एजाज अहमद फारूक अहमद नितीन मुसळे प्रकाश काळे शंकर मडावी इर्षाड शेख रिता पाटील उपस्थित होते संचालन प्रा.बी यु बोर्डेवार यांनी केले आभार प्रा प्रफुल्ल शेंडे यांनी मानले या प्रसंगी आशिष यामनूरवर यांनी दिसव्यांदा आणि माजी नगरसेवक गजेंद्र झंवर यांनी चाळिसाव्या रक्तदान केले.