Home आपला जिल्हा पर्यावरण समतोल साधण्यात वृक्षारोपन व त्याचे संगोपन महत्वाचे,,, * प्रकाश...

पर्यावरण समतोल साधण्यात वृक्षारोपन व त्याचे संगोपन महत्वाचे,,, * प्रकाश मत्ते,,

54
0

पर्यावरण समतोल साधण्यात वृक्षारोपन व त्याचे संगोपन महत्वाचे,,,
* प्रकाश मत्ते,,

राजुरा(संतोष कुंदोजवार)-

पर्यावरणाचा समतोल जर साधायचा असेल तर झाडे लावणे आणि त्याचे संगोपन करणे अत्यंत गरजेचे आहे,,असे प्रतिपादन क्षेत्र सहायक प्रकाश मत्ते यांनी केले
इंनरर्व्हील क्लब आफ राजुरा यांच्या वतीने राजुरा येथील नगाजी सभागृहाचे पटांगणात वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास वनरक्षक मनोज वानखेडे,राधा विरमलवार,स्मिता बोनगीरवार,अर्चना शिंदे,राधिका धनपावडे,प्रणाली धाबे,वैशाली सुर्वे आदी उपस्थित होते
प्रास्ताविकातून क्लब चे अध्यक्षा स्वरूपा झंवर यांनी क्लब मार्फत राबविण्यात येणारे सामाजिक,शैक्षणिक,उपक्रमाची माहिती विशद केले,संचालन शुभांगी वाटेकर यांनी केले तर वृषाली बोनगीरवार यांनी आभार मानले या कार्यमात मान्यवरांचे हस्ते 25 विविध प्रजातीचे वृक्षारोपण करण्यात आले.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here