Home आपला जिल्हा अमलनाला जिल्ह्याचे क्रमांक एकचे नैसर्गिक पर्यटन केंद्र होईल,,, पालकमंत्री विजय वडेट्टीवार

अमलनाला जिल्ह्याचे क्रमांक एकचे नैसर्गिक पर्यटन केंद्र होईल,,, पालकमंत्री विजय वडेट्टीवार

16
0

अमलनाला जिल्ह्याचे क्रमांक एकचे नैसर्गिक पर्यटन केंद्र होईल,,,
पालकमंत्री विजय वडेट्टीवार
राजुरा,चंद्रपूर(संतोष कुंदोजवार)-
नैसर्गिक सौन्दर्य,जल,जमीन,आणि औद्योगीक अश्या सूत्रात असलेल्या गडचांदूर येथील अमलनाला प्रकल्पावर जिल्ह्यातील अतिशय उत्कृष्ट असे पर्यटन विकसित होणार असून यामुळे या क्षेत्राचे विकासात मोलाचे योगदान होणार आहे,,असे प्रतिपादन चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले
चंद्रपूर पाटबंधारे विभाग अंतर्गत कोरपना तालुक्यातील अमलनाला येथील प्रकल्पातील उर्वरित जमिनीचे नैसर्गिक रचना पाहता व या ठिकाणी असलेल्या तीन मोठ्या सिमेंट उद्योग असल्याने पर्यटन वाढविण्याचे दृष्टीने अमलनाला पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित कामाचे पालकमंत्र्याचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले,याप्रसंगी खासदार बाळूभाऊ धानोरकर,आमदार सुभाष धोटे,कांग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे,राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे,गडचांदूर चे नगराध्यक्ष सविता टेकाम,जिल्हाधिकारी अजय गुलहाने, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शाबा काळे,उपविभागीय अधिकारी संपत खलाटे,गडचांदूरचे गटनेता विक्रम येरने, नगर उपाध्यक्ष शरद जोगी,विठ्ठलराव थिपे,आदी मान्यवर उपस्थित होते
याप्रसंगी उपस्थित जनतेला मार्गदर्शन करताना खासदार बाळूभाऊ धानोरकर,पालकमंत्री विजय वडेट्टीवार,,,,

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here