Home आपला जिल्हा अखेर त्या जखमी वृद्धाचा मृत्यू,, *त्या युवकानी वाचविण्यासाठी केली...

अखेर त्या जखमी वृद्धाचा मृत्यू,, *त्या युवकानी वाचविण्यासाठी केली धावपळ व्यर्थ ठरली!

233
0

अखेर त्या जखमी वृद्धाचा मृत्यू,,
*त्या युवकानी वाचविण्यासाठी केली धावपळ*
राजुरा(प्रतिनिधी)-
काल दिनांक 30 जून रोजी लक्कलकोट जवळील तेलंगणा महाराष्ट्र सीमेवर महामार्गालगत एक इसम जखमी अवस्थेत पडून असल्याची माहिती लक्कलकोट येथील युवकांना मिळाली
माहिती मिळताच येथील मनोज मुन,रुपेश लाडसे, प्रीतम काटकर,फिरोजखाण, विजय मडावी हे घटनास्थळी जाऊन त्या जखमींची विचारपूस करून लगेच राजुरा पोलिसांना माहिती दिली तसेच रुग्णवाहिकेला फोन केला गंभीर अवस्थेत असल्याने ओडख मिळण्यास अडचणीचे झाले दरम्यान राजुरा येथील पोलिसही वेळेवर पोहचून युवकाचे सहकार्याने तात्काळ धाव घेत उपचार करण्यासाठी राजुरा उपजिल्हा रुग्णालयात हलविले परंतु रात्री उशिरा उपचार दरम्यान त्या जखमी वृद्धाचा मृत्यू झाल्याचे समजले आणि तो वृद्धचे नाव बापू कोंडय्या बांगरम वय 60 वर्ष राहणार सुकडपल्ली येथील असल्याचे पोलीस तपासात समजले
लक्कलकोट येथील युवकांनी त्याला वाचविण्यासाठी बरेच प्रयत्न केले याबद्दल त्या युवकाचे कौतुक होत आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here