चंद्रपूर…
प्रतिकार
प्रतिनिधी…
🌹कास्ट्राईब कर्मचारी महासंघ चंद्रपूर जिल्हा द्वारे आज दिनांक 16/10/2020 ला धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापुष्पमाला घालून, सामूहिक त्रिशरण पंचशीला ग्रहण करून सकाळी 10.30 वाजता अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मोरेश्वर बारसागडे,वरिष्ठ उपाध्यक्ष अशोक राऊत, कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय शेंदरे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुनील ढोके, केंद्र प्रमुख वंदेश फुलझेले, कालिदास वाळके, प्रमोद गेडाम, डी. डी. उराडे,
संजीव पाझारे,
शंकर आसमपल्लीवार, कैलास कांबळे, दिवाकर रामटेके, अजित साव, नितीन गेडाम, प्रकाश साव, बंडू बुरले
उपस्थित होते. आवाज इंडिया टीव्ही चॅनल वरही प्रसारण होईल. सर्वांना हार्दिक मंगलकामना…..जयभिम .
प्रतिकार न्यूज
बातम्या जाहिरात करिता
सम्पर्क 7038636121