- 15 ऑक्टोबरपासून व्हाट्सअपमध्ये खालील बदल झाले आहेत
✔️नवीन ‘शोध’ फीचर वापरून तुम्ही मजकूर कोणी लिहिला आणि त्याचा प्रकार यानुसार फिल्टर करू शकता.
✔️ सहज मल्टीटास्किंग करता येण्यासाठी ग्रुप कॉल्स मध्ये आता पिक्चर-इन-पिक्चर मोड सुरू केला आहे.
✔️ सुधारित आयकॉन्स आणि कॅमेरा शॉर्टकट परत जोडून अटॅचमेंट मेनू अपडेट केला आहे.
Google play Store वर जाऊन WhatsApp Update करा
▪️