Home आपला जिल्हा बहूजन मूक्ती पार्टी यूवा आघाडी व महिला आघाडी चंद्रपूर च्या वतीने केन्द्र...

बहूजन मूक्ती पार्टी यूवा आघाडी व महिला आघाडी चंद्रपूर च्या वतीने केन्द्र सरकार व राज्य सरकार यांचे विरोधात आंदोलन …

52
0

:-कोरपना तहसीलदार कार्यालयासमोर बहूजन मूक्ती पार्टी यूवा आघाडी व महिला आघाडी चंद्रपूर च्या समोर केन्द्र सरकार व राज्य सरकार च्या पेट्रोल, डिझेल, इंधन गॅस, खाद्यतेल, विज दरवाढ विरोधात आज दिनांक 16 /6/2021 रोजी आंदोलन करण्यात आले. याचे नेतृत्व मा. रचना गेडाम, बहुजन मूक्ती पार्टी, महिला आघाडी अध्यक्ष,चंद्रपूर व मा. प्रा. डाॅ. कविता चंदनखेडे मॅडम यांनी केले. यावेळी महिला व यूवा आघाडी चे 6/7 कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

संकलन
(डाॅ.गौतम ग नगराळे,) बहुजन मूक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष चंद्रपूर
मो. 9422507916.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here