Home Breaking News : चंद्रपुर जिल्हा कोरोना अपडेट ❇️ 52 कोरोना वर...

: चंद्रपुर जिल्हा कोरोना अपडेट ❇️ 52 कोरोना वर मात ❇️ 44 नविन पॉझिटिव्ह ; ❇️ 00 बाधितन्चा कोरोना ने मृत्यू

34
0
 Pratikar News 
चंद्रपूर, दि. 17 JUNE : चंद्रपुर जिल्ह्यात मागील 24 तासात  जणांनी कोरोनावर 52 मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here