गडचांदूर्…
गडचांदुर ते नांदा फाटा ऑटो चालकाकडून आर्थिक लूट !
कोरोना च्या नावाखाली जो तो जनतेला आर्थिक लुटण्याचा प्रयत्न करीत आहे.असाच प्रकार गडचांदुर येथील ऑटो चालक करीत आहे.एस टी बस नसल्याने नागरिकांना नांदा फाटा येथे प्रवास करावा लागतो अश्यातच ऑटोवर 5लोक बसवून प्रती प्रवासी 30 रुपये भाडा घेऊन प्रवाशाची आर्थिक लूट करीत आहे.या बाबत पोलीस विभाग यांचेशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.ज्या ऑटोला. तीन सिटची परवानगी असताना गडचांडूर् येथून बस स्टंड वरून 5प्रवासी भरून वाहतूक करतात हे तेथील ट्राफिक पोलिसांना दिसत नाही का.ऑटो चालकांना प्रवाश्यांना लुटण्याचा परवाना दिला का !हाही प्रश्न उपस्थित होत आहे.