Home Breaking News अवैध वाळूसंदर्भात वृत्तपत्रात बातम्या छापून आल्यामुळे संतप्त वाळू माफियाने गुंडासह जाफराबाद येथील...

अवैध वाळूसंदर्भात वृत्तपत्रात बातम्या छापून आल्यामुळे संतप्त वाळू माफियाने गुंडासह जाफराबाद येथील दैनिक पुढारीचे पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर शुक्रवारी भ्याड हल्ला करून, बेदम मारहाण केली.

12
0

Pratikar News

जाहिरात

● अवैध वाळूसंदर्भात वृत्तपत्रात बातम्या छापून आल्यामुळे संतप्त वाळू माफियाने गुंडासह जाफराबाद येथील दैनिक पुढारीचे पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर शुक्रवारी भ्याड हल्ला करून, बेदम मारहाण केली.

या मारहाणीत ज्ञानेश्वर पाबळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जालना येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची इजा झालेली असल्यामुळे त्यांना औरंगाबादला हलविण्यात आले आहे.

पोलिसांनी याप्रकरणात हल्लेखोर वाळूमाफिया आणि त्याच्या गुंडावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here