*रिपब्लिकन झंझावात : अॅड मा मा येवले या चरित्र ग्रंथातून एकही शब्द वगळणार नाही* *— अॅड मा मा येवले*

0

Pratikar News नांदेड - "रिपब्लिकन झंझावात : अॅड मा मा येवले" हा माझा चरित्र ग्रंथ माझ्या हयातीतच छपाई होऊन प्रसिद्ध झालेला आहे. मी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी शपथ घेतली असून मी, घेतलेल्या शपथेशी एकनिष्ठ राहून सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्य केलेले आहे ते सत्य आहे आणि ते सत्य माझ्या चरित्र ग्रंथातून प्रकाशित झालेले असल्याने या ग्रंथातील एकही शब्द वगळणार...

फेसबुकवर झालेल्या मैत्रीतून एकाने महिला पोलिस अधिकाऱ्याला (police officer) ला गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार

0

Pratikar News Nilesh Nagrale  मुंबई : फेसबुकवर (Facebook) झालेल्या मैत्रीतून एका व्यक्तीने महिला पोलीस अधिकाऱ्याला (police officer) गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्याने महिलेचा अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल (blackmail) करीत पैसे उकळल्याचीही धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीसह त्याच्या दोन मित्रांविरोधात पवई पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महिला पोलीस अधिकाऱ्याबाबत मुंबईत असा प्रकार...

खुशखबर:लवकरच खुला होईल ताडोब्‍यातील पदमापूर गेट

0

Pratikar News  Nilesh Nagrale  चंद्रपूर/निलेश नगराळे : ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पाअंतर्गत येणा-या बफर झोनमधील पद्मापूर गेट नागरिकांसाठी खुला करण्‍याचे निर्देश विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वनाधिका-यांना शनिवार (१२ जून) ला झालेल्‍या एका बैठकीत दिले असून पदमापूर गेट आता लवकरच खुला केला जाणार आहे. सकाळी ७ ते रात्रौ १० वाजेपर्यंत नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे. कोरोनाचे कारण...

इरई नदीवर ब्रिज कम बंधा-यासाठी १० कोटी रू. निधी मंजूर करा.* *आ. सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्‍यमंत्र्यांना पत्र*

0

*इरई नदीवर ब्रिज कम बंधा-यासाठी १० कोटी रू. निधी मंजूर करा.* *आ. सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्‍यमंत्र्यांना पत्र* चंद्रपूर महानगरपालिकाअंतर्गत येणा-या इरई नदीवर केबल स्‍टेड ब्रिजचे बांधकाम पूर्ण झाले असून हा ब्रिज आता लोकसेवेत रूजु झाला आहे. या ब्रिजखाली ब्रिज कम बंधा-याच्‍या बांधकामासाठी १० कोटी रूपयांचा निधी मंजूर करावा अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी...

मुख्यमंत्री ठाकरे यांच्यांशी संगनमत करायला फडणवीस तयार असल्याचे भाकित रामदास आठवले यांनी केले असून, आम्ही दोघे भाऊ; मिळूनच खाऊ’ निम्म सरकार वाटणीचा आठवलेंचा दावा

0

Pratikar News (Nilesh Nagrale) मुख्यमंत्री ठाकरे यांच्यांशी संगनमत करायला फडणवीस तयार असल्याचे भाकित रामदास आठवले यांनी केले असून, आम्ही दोघे भाऊ; मिळूनच खाऊ’ अशा भूमिकेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजूनही भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन करावे आणि अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव मान्य करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

विसापूर गावात घुसलेल्या रानटी डुक्करास अथक प्रयत्नानी केले जेरबंद,,, बल्लारशाह वनविभागाची कारवाई

0

विसापूर गावात घुसलेल्या रानटी डुक्करास अथक प्रयत्नानी केले जेरबंद,,, बल्लारशाह वनविभागाची कारवाई राजुरा,(संतोष कुंदोजवार)- मध्य चांदा वनविभागातील बल्लारशाह उपक्षेत्र अंतर्गत विसापुर गावात आज दिनांक 12 जून रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास एक रानटी डुक्कर शालीक टोंगे यांचे राहते घरात शिरकाव केला .याची माहिती क्षेत्र सहायक नरेश भोवरे यांना देण्यात आली,माहिती मिळताच वनकर्मचारी घटनास्थळावर हजर होऊन सदर रानडुक्करास जेरबंद करण्याची मोहिम वरिष्ठ वनाधिकारी...

धक्कादायक :- शहर पोलीस स्टेशनचे वसुली बहाद्दर सुरेश मडावी यांची पोलखोल?

0

Pratikar News By Nilesh Nagrale  - June 12, 2021 एका चारचाकी वाहनांसह तब्बल 7 इंग्लिश दारू व बियर च्या पेट्या दिल्या सोडून, फक्त एका पेटीची कारवाई? चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत असताना पोलीस प्रशासन गप्प का? हा प्रश्न गंभीर असला तरी या प्रश्नाचे उत्तर स्वत पोलीसच देतील अशी स्थिती तयार झाली आहे. या संदर्भात सद्ध्या पोलीस हवालदार...

माजी सरपंच लहु चहारे यांच्यावर जीवघेणा हल्ला. मारेकरी कोण पोलीस मारेकऱ्यांचा शोधसुरू…

0

माजी सरपंच लहु चहारे यांच्यावर जीवघेणा हल्ला. राजुरा (ता.प्र) :-- प्राप्त माहितीनुसार खामोना - माथरा गावचे माजी सरपंच लहू चाहरे यांना रामपूर- माथरा च्या जंगलात दोन तोंड झाकलेल्या इसमांनी सकाळी ६:३० च्या सुमारास त्यांची अडवणूक करून, गाडीवरून खाली पाडून त्यांचेवर जीवघेणा हल्ला केला. त्यात ते जबर जखमी झाले आहेत. चहारे हे राजुरा पासून ५ किमी अंतरावर असलेल्या माथरा गावी राहतात. त्यांचे...

मौजा नारंडा येथे सिमेंट कॉक्रेट अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन* *लोकप्रिय आमदार श्री सुभाष भाऊ धोटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले*

0

*मौजा नारंडा येथे सिमेंट कॉक्रेट अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन* *लोकप्रिय आमदार श्री सुभाष भाऊ धोटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले* आमदारांनी दलीत शब्दाचा वापर करू नये. आज दिनांक 10 जून 2021 ला नारंडा येथे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते नारंडा अंतर्गत सिमेंट काँक्रेट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले, नारंडा येथे कित्येक दिवसा पासून दलित वस्तीच्या रोड च्या कामाची मागणी होती ते बघता आमदार...

भद्रावती तहसील कार्यालयातील रिक्त पदे त्वरित भरा भाजयुमोची जिल्हाधिऱ्यांकडे मागणी…

0

Pratikar News June 12, 2021 भद्रावती तालुका प्रतिनिधी भद्रावती तहसील कार्यालयातील रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावे अशी मागणी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. रिक्त पदांमुळे येथील तहसील कार्यालयामार्फत होत असलेली तालुक्यातील महत्वाची कामे रखडलेली आहे. सध्याच्या स्थितीत भद्रावती तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार-१, निवडणूक नायब तहसीलदार-१, संजय गांधी निराधार योजना नायब तहसिलदार-१, अव्वल कारकून-३, कनिष्ठ लिपिक-३,...