दुर्दैवी घटना – ट्रॅक्टर पलटी झाल्याने मायलेकीसह तिघांचा मृत्यू

0

Pratikar News Nilesh Nagrale -जून १३, २०२१ राजुरा/देवाडा शेती काम करून परत येत असताना नाल्यात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने तिघांचा करून अंत झाले असून तीन सुखरूप बचावले. राजुरा शहरा पासून 18 किलोमीटर अंतरावर देवाडा गावात मल्लेश शेंडे यांच्या शेतात कामासाठी गेले होते. शेतीचे काम संपून राजू डामिलवार यांच्या मालकी चे ट्रॅक्टर वरून आपल्या घरी परत असताना अचानक पाऊस मुळे नाल्यात पाण्याचं फ्लो वाढल्याने ट्रॅक्टर...

राजुरा नगर पालिकेत मोठा गैरव्यवहार – अंकेक्षणात ठपका * सुरज ठाकरे यांचा पत्रपरिषदेत आरोप

0

* राजुरा नगर पालिकेत मोठा गैरव्यवहार - अंकेक्षणात ठपका * सुरज ठाकरे यांचा पत्रपरिषदेत आरोप राजुरा, वार्ताहर - राजुरा शहरातील विविध विकास कामांत अनेक वर्षापासुन अनियमितता होत असून मोठा गैरव्यवहार झाला आहे. मात्र राजुरा पालिकेत सर्व पदाधिकारी याविरुद्ध आवाज उठवित नसून आता आपण सर्व कागदपत्रांसह येथील भ्रष्टाचार खणून काढणार असून येथील जनतेला सावध करणार आहे. याविषयी आवश्यकता भासली तर आपण न्यायालयात दाद...

गडचांदुर ते नांदा फाटा ऑटो चालकाकडून आर्थिक लूट !

0

गडचांदूर्… गडचांदुर ते नांदा फाटा ऑटो चालकाकडून आर्थिक लूट ! कोरोना च्या नावाखाली जो तो जनतेला आर्थिक लुटण्याचा प्रयत्न करीत आहे.असाच प्रकार गडचांदुर येथील ऑटो चालक करीत आहे.एस टी बस नसल्याने नागरिकांना नांदा फाटा येथे प्रवास करावा लागतो अश्यातच ऑटोवर 5लोक बसवून प्रती प्रवासी 30 रुपये भाडा घेऊन प्रवाशाची आर्थिक लूट करीत आहे.या बाबत पोलीस विभाग यांचेशी संपर्क साधला असता संपर्क...

गडचांदुर ते नांदा फाटा भाडा 30 रुपये प्रवाशाची ऑटो चालकाकडून आर्थिक लूट. …

0

गडचांदूर्... गडचांदुर ते नांदा फाटा ऑटो चालकाकडून आर्थिक लूट ! कोरोना च्या नावाखाली जो तो जनतेला आर्थिक लुटण्याचा प्रयत्न करीत आहे.असाच प्रकार गडचांदुर येथील ऑटो चालक करीत आहे.एस टी बस नसल्याने नागरिकांना नांदा फाटा येथे प्रवास करावा लागतो अश्यातच ऑटोवर 5लोक बसवून प्रती प्रवासी 30 रुपये भाडा घेऊन प्रवाशाची आर्थिक लूट करीत आहे.या बाबत पोलीस विभाग यांचेशी संपर्क साधला असता संपर्क...

नागपूर:१५ वर्षीय राजचे अपहरण करून हत्या

0

pratikar News  Nilesh Nagrale  नागपूर:निलेश नगराळे  अपहरण हे पैशासाठी होत असते हे आपण बघितले असेल पण नागपुरात मात्र परिवारातील एका व्यक्तीचे मुंडके छाटून whatsapp करा, नाहीतर तुमच्या मुलाला मारुन टाकीन, असा धमकीचा फोन अपहरणकर्त्याने केला.MIDC परिसरातून अपहरण झाले.आणि नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत आऊटर रिंग रोड परिसरात मुलाचा मृतदेह सापडला. राजू पांडे या निरागस मुलाचे अपहरण करणारा 20 वर्षीय सूरज साहू हा आता...

नवऱ्या पेक्षा तिची प्रियकराला जास्त पसंती

0

Pratikar News Nilesh Nagrale    प्रियकरा सोबत पळून गेल्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना पकडुन आणल्यावरही तिने प्रियकरा सोबत जाण्याला दिली पसंती एक विवाहित महिला घराजवळच राहात असलेल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना पकडून आणले. पण, पोलिसांसमोरही पत्नीने प्रियकराचा हात घट्ट पकडून नवऱयाकडे जाण्यास नकार दिला . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घघसरा चौकीच्या क्षेत्रात असलेल्या एका महिलेचे राहुल नावाच्या युवकासोबत पाच वर्षांपूर्वी...

चिंताजनक :- वरोरा तालुक्यात पाटबंधारे विभागाचे काम निकृष्ट दर्जाचे, बामनडोह नाल्यावरच्या बंधाऱ्याचे काम निकृष्ट, कंत्राटदाराची अधिकाऱ्यांशी साठगांठ?

0

Pratikar News By Nilesh Nagrale  - June 13, 2021   वरोरा तालुका प्रतिनिधी :- वरोरा तालुक्यातील पाटबंधारे विभागाची जवळपास सर्वच कामे ही निकृष्ट दर्जाची व बोगस असल्याची माहिती असून तालुक्यातील बामनडोह नाल्यावरच्या बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून कंत्राटदाराची अधिकाऱ्यांशी साठगांठ असल्याचे बोलल्या जात आहे. या बांधकामाचे कंत्राट हे रशीद पटेल यांना मिळाले असून पाटबंधारे विभागात मोठ्या प्रमाणात गेल्या कित्तेक वर्षापासून त्यांची कामे सुरू असल्याने त्यांचा अधिकाऱ्यांशी आर्थिक देवाणघेवाण...

चंद्रपुरातिल एक महान व्यक्ति राजकारणातील समाजसेवक रमेशभाऊ कोतपल्लीवार…

0

राजकारणातील समाजसेवक रमेशभाऊ कोतपल्लीवार राजकारण हे भल्याभल्यांना जमले नाही. मात्र, राजकारणात येणाऱ्या व्यक्तीला समाजकारणाची झालर असेल तर त्या व्यक्तीमागील जनसंचय मोठा असतो. पूर्वी राजकारणात असलेल्या तत्ववादी लोकांना आताच्या राजकारणाशी जुळवून घेता आले नाही. त्यांनी आपली तत्त्वे सोडली नाही. तत्त्वाशी प्रामाणिक राहण्यासाठी राजकारणापासून दूर होणे पसंत केले. कधी काळी राजकारणात वर्चस्व गाजविणाऱ्या आणि समाजसेवा हेच व्रत स्वीकारणाऱ्या चंद्रपुरातील अशाच एका निगर्वी...

भद्रावती येथील दारू माफिया शुभम नागपूरे च्या घरी राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड?

0

Pratikar News By Nilesh Nagrale  - June 13, 2021   चिरिमिरी घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी माघारी फिरले असल्याची खबरबात? भद्रावती प्रतिनिधी :- मागील अनेक वर्षापासून भद्रावती शहरात मोठ्या प्रमाणात शुभम नागपूरे हा दारू माफिया पोलिसांना चकमा देत अवैध दारू ची खुलेआम विक्री करीत आहे. ही बाब राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्थानिक अधिकारी कर्मचारी यांना सुद्धा माहीत आहे त्यामुळे ही तक्रार सरळ नागपूर च्या राज्य उत्पादन शुल्क...

अवैध वाळूसंदर्भात वृत्तपत्रात बातम्या छापून आल्यामुळे संतप्त वाळू माफियाने गुंडासह जाफराबाद येथील दैनिक पुढारीचे पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर शुक्रवारी भ्याड हल्ला करून, बेदम मारहाण केली.

0

Pratikar News June 13, 2021 जाहिरात ● अवैध वाळूसंदर्भात वृत्तपत्रात बातम्या छापून आल्यामुळे संतप्त वाळू माफियाने गुंडासह जाफराबाद येथील दैनिक पुढारीचे पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर शुक्रवारी भ्याड हल्ला करून, बेदम मारहाण केली. या मारहाणीत ज्ञानेश्वर पाबळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जालना येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची इजा झालेली असल्यामुळे त्यांना औरंगाबादला हलविण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणात...